पितृ पक्ष
हिंदू धर्मामध्ये माता – पित्याची सेवा करणे ही अत्योच्च पूजा मानली जाते. “जेणे जन्म दिला जगती या करू त्यांची सेवा” असं संतवचन आहे. म्हणून शास्त्रामध्ये पितरांचा उद्धार करण्याकरिता पुत्राच ते विहित कर्म आहे असे म्हटले आहे. पुत्र धर्म निभावणे म्हणजे केवळ माता-पिता जिवंत असतानाच त्यांची सेवा करणे असं होत नाही तर मृत्यु उपरांत त्यांचे “श्राद्ध” […]