अक्षय्य तृतीया

Marathi: अक्षय्य तृतीया उत्सवनाम : अक्षय्य तृतीया उत्सवकाल : वैशाख शु. तृतीया आचार : प्रातःकाली स्नानादिद्वारे शुचिर्भूत व्हावे. मंगल वस्त्रे परिधान करून दोन मातीच्या घटांना स्वच्छ त्यामध्ये जल भरावे. दोन्ही घटांना फुलांच्या माला, रेशमी धागा इत्यादिनी अलंकृत करावे. यानंतर दोन्ही देवता व पितर यांचे स्मरण करून तसेच दोन्ही घटांचे पूजन करून त्यांचे यथाविधी दान करावे. […]

अक्षय्य तृतीया Read More »